drone network

15 दिवस देशभर मोफत फास्ट स्टॅग

▪राष्ट्रीय महामार्गाफवरील टोलवसुली इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करण्यास प्रोत्साहन करण्यासाठी 15 ते 29 फेब्रुवारी या 15 दिवसांसाठी वाहनधारकांना देशभर मोफत फास्टॅग उपलब्ध करून देण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे.

▪ एरवी फास्टॅगसाठी 100 शुल्क आकारले जाते. या 15 दिवसांत हे शुल्क आकारले जाणार नाही.

▪ मात्र फास्टॅगसाठी ठेवावी लागणारी अनामत रक्कम आणि वॅलेटमध्ये ठेवावी लागणारी किमान शिल्लक याविषयीचे नियम पूर्वीप्रमाणेच लागू असतील.

▪ महामार्गावरील टोलनाके, आरटीओ कार्यालये, कॉमन सर्व्हिस सेंटर, ट्रान्सपोर्ट हब आणि पेट्रोल पंप अशा ठिकाणी निशुल्क फास्टॅग मिळू शकते.

▪ हेल्पलाईन : यासंबंधी माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1033 वर कॉल करावा.

Drone Network

Drone Network

Leave a Replay

जाहिरात

सबस्काइब करा