drone network

1). राज्यसभा उमेदवार म्हणून रामदास आठवले आणि उदयन राजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब : सूत्र
-देवेंद्र फडणवीस, उदयनराजे अमित शाह यांच्या भेटीला

  • चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, धनंजय महाडीक बैठकीला उपस्थित
  • दिल्लीत अमित शाहांच्या घरी बैठक सुरू
  • महाराष्ट्रातील सद्याच्या परिस्थितीवर बैठक
  • राज्यसभा, विधान परिषद मुद्द्यांवर चर्चा होणार

2). सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसने देशाची माफी मागावी : राम कदम

3). ट्रॅकशेजारील गवताला आग, मध्य रेल्वेची ठाणे-कल्याण धीम्या मार्गावरील वाहतूक बंद

4). ही शपथ मुलींनाच का? पंकजा मुंडेंनी अमरावतीच्या घटनेवर विचारला सवाल, त्याऐवजी…
-प्रेमविवाह न करण्याची शपथ मुलींना का?: पंकजांचा संतप्त सवाल

5). ‘१ एप्रिल’ ठरवणार राज्य सरकारचं भवितव्य?; प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं का अन् कसं!

6). “उद्धवा अजब तुझे सरकार”; कोरेगाव भीमाच्या मुद्यावरून किरीट सोमय्यांची सरकारवर टीका

7). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच देणार औरंगाबादकरांना सरप्राईज; चंद्रकांत खैरेंचा दावा

8). औरंगाबाद की संभाजीनगर?; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
-भूमिका बदलून काहीजण सत्तेत बसले, राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला; तर औरंगाबादच्या नामांतरालाही पाठिंबा
-हिंदू जननायक म्हणून नका
-शरद पवारांशी वैयक्तिक संबंध चांगले

9). मुंबई – भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला

10). 22 हजार कोटी शेतकऱ्यांवर थकीत; याला घोटाळा म्हणता येणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे
महावितरणने वीज वापराच्या आकड्यांमध्ये गोलमाल करत गेल्या पाच वर्षात तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं एमईआरसीच्या अहवालातून समोर आलंय. यावर प्रतिक्रिया देताना 22 हजार कोटी शेतकऱ्यावर थकीत आहेत, त्याला घोटाळा झाला असं म्हणता येणार नसल्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.

11). आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या ‘तो’ निर्णय अतिशय अयोग्य
-भीमा कोरेगाव प्रकरणाच्या तपासावरुन सरकारमध्ये विसंवाद
-कोरेगाव-भीमाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचाच : शरद पवार

12). … तर मी स्वतः औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन : इम्तियाज जलील

13).,‘शिदोरी’तील लेखावर सावरकरांचा आक्षेप

14). …तर बायको मला हाकलून देईल; अजितदादांनी सांगितली कार्यकर्त्यांना ‘प्रेमळ’ अडचण

15). कोणी काय शपथ घ्यावी, हा त्यांचा वैयक्तिक विषय – यशोमती ठाकूर

Drone Network

Drone Network

Leave a Replay

जाहिरात

सबस्काइब करा