Home ठळक बातम्या थोडक्यात महत्वाचे

थोडक्यात महत्वाचे

10
0
drone network

‘मनसे’त मेगाभरती, हर्षवर्धन जाधव आणि पंकजा मुंडेंच्या मामाचा पुनर्प्रवेश

2). मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र,बेळगाव सीमा लढ्यात बलिदान दिलेल्या 67 शिवसैनिकांना शहीद दर्जा देण्याची मागणी

3). जनतेच्या पैशाची उधळपट्टी नको, ‘झोपु’च्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातचअजित पवारांची नाराजी

4). बेळगाव : खानापूर तालुक्यातील बोगुर गावाजवळ ट्रॅक्टर नाल्यात उलटून आठ जण ठार, ऊस तोडणी कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात, ट्रॅक्टर चालकाच्या बेजबाबदारपणामुळेअपघात

5). सूर्यमुखी असणाऱ्यांनी लवकर उठावं, जितेंद्र आव्हाडांच्या मागणीवर अजित पवारांचे चिमटे

6). वारकऱ्यांची इंद्रायणी स्वच्छ होणार; खुद्द शरद पवारांनी घेतली जबाबदारी

7). Delhi Election 2020 Live Updates : दुपारी 1 वाजेपर्यंत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 19.37 टक्के मतदान

8). भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही; मनसेचा रविवारी ‘महामोर्चा’
शिवसेनेला धक्का; कट्टर शिवसैनिक राज ठाकरेंना साथ देणार

9). हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची प्रकृती नाजूक
-ऑरेंजसिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेच्या प्रकृतीबाबत शनिवारी मेडिकल बुलेटिन जारी केले.

10). चीनमध्ये ३४ हजार ५४६ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.