Home ठळक बातम्या मूर्ती बनवण्याची स्पर्धा

मूर्ती बनवण्याची स्पर्धा

18
0

“यंग स्टार्स ट्रस्ट” विरार .
अध्यक्ष लोकनेते आ. हितेंद्र ठाकूर.
आणि
मैत्रेयी फाउंडेशनड
यांचे संयुक्त विद्यमाने
शाडू मातीच्या श्रीगणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा
श्री अरविंद होसाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार
यश विद्यानिकेतन , मनवेल पाडा, विरार (पूर्व) येथे सुरू झाली आहे.
शाळेचे सर्व विद्यार्थी आनंदाने आणि उत्साहाने या उपक्रमात मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेत आहेत.
हा योग जुळवून आणल्याबद्दल शाळेचे संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, आणि विद्यार्थी यांचे आभार.

आपला स्नेहांकित
अजीव पाटील.
समन्वयक – यंग स्टार्स ट्रस्ट