Home ठळक बातम्या | महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ३० जुलै, २०२० |

| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ३० जुलै, २०२० |

16
0

पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधींची उपस्थिती
https://mahasamvad.in/?p=19066

पुण्यातील कोरोना उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणेतील समन्वय महत्त्वाचा; मृत्यूदर रोखण्यासोबतच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
https://mahasamvad.in/?p=19086

‘मिशन बिगिन अगेन’चा पुढचा टप्पा नियमावली जाहीर
https://mahasamvad.in/?p=19078

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करावे – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
https://mahasamvad.in/?p=19080

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या पोहोचली अडीच लाखांवर
आज ८८६० रुग्ण बरे होऊन गेले घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
https://mahasamvad.in/?p=19099

पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांच्या ठेवीसाठी आर्बिट्रेटरने तातडीने कार्यवाही करावी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=19083

ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १८ लाख रुपयांची मदत
https://mahasamvad.in/?p=19050

राज्यातील शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षणास सुरूवात
एक लाख शेतमजुरांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट – कृषीमंत्री दादाजी भुसे
https://mahasamvad.in/?p=19053

१ ऑगस्टपासून आयटीआय प्रवेश प्रक्रिया
कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती
https://mahasamvad.in/?p=19061

राज्यासाठी अतिरिक्त पाच लाख मेट्रीक टन युरिया देण्याची केंद्र शासनाकडे मागणी – कृषीमंत्री दादाजी भुसे
https://mahasamvad.in/?p=19091

तापी नदीवरील खेडी भोकर पुलाचा प्रश्न मार्गी लागणार
पुलाच्या बांधकामास जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची तत्वतः मान्यता – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
https://mahasamvad.in/?p=19093

ऑक्सी पल्स मीटर संदर्भातील संदेश फसवे; सायबर भामट्यांपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन
https://mahasamvad.in/?p=19057

लॉकडाऊन काळात ५७० सायबर गुन्हे दाखल; २९० जणांना अटक
https://mahasamvad.in/?p=19055

‘वंदे भारत’ अभियानांतर्गत ३९५ विमानांनी ५४ हजार १८० प्रवासी मुंबईत दाखल
https://mahasamvad.in/?p=19064
➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग, जिओ चॅट आणि टेलिग्राम चॅनल वर फॉलो करू शकता.