Home ठळक बातम्या  फारूख अब्दुल्ला सुटले..

 फारूख अब्दुल्ला सुटले..

34
0

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका झाली आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्तामंत्री अब्दुल्ला हे ७ महिने नजरकैदेत होते.जम्मू आणि काश्मीर राज्यात ३७० कलम हटवल्यानंतर राज्यात अब्दुल्ला,मेहबुबा मुफ्ती व अन्य काही नेत्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं.राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक शांतता बिघडू नये,यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.आता सात महिन्यानंतर फारुख अब्दूल्ला नजर कैदेतून बाहेर आले आहेत. दरम्यान त्यांची सुटका करावी असं पत्र शरद पवार यांच्यासहीत आठ जणांनी पंतप्रधानांना लिहिल होत.