Home देश ? मुस्लिम आरक्षण विषयावरुन शिवसेनेचे घुमजाव!

? मुस्लिम आरक्षण विषयावरुन शिवसेनेचे घुमजाव!

27
0
drone network

?? मुख्यमंत्री म्हणातात प्रस्ताव आलाच नाही

?? महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा उघड

▪मुस्लिमांना नोकरी व शिक्षणासाठी ५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा अल्पसंख्याक मंत्री नबाब मालिक यांनी केली होती.

▪यावर विरोधकांनी सरकारला घेरल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबतीत घुमजाव केले आहे. ते म्हणाले आरक्षणाचा प्रस्तावच आलेला नाही मग देण्याचा प्रश्न कुठे येतो ?

▪महाविकास आघाडीचे मंत्री परस्पर आरक्षण जाहीर करतात आणि मुख्यमंत्री त्यावर सारवासारव करतात. यामुळे सरकारमधे सारं काहि आलबेल नाहि हेच स्पष्ट होत आहे.

▪दरम्यान मराठा समाजाला १६ तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव २०१४ पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारने जाहीर केला होता, मात्र त्यावेळी राज्यात भाजप सरकार आले. भाजपने मराठा आरक्षण स्विकारले व मुस्लिम मुद्दा बाजूला ठेवला. त्यावेळी शिवसेनाही सरकारमधे सहभागी होती.